आवाज मालसाचा, आवाज महाराष्ट्राचा…

अध्यक्षांचा संदेश

 

 

नमस्कार,

विद्यार्थी मित्रांनो आपण मालसा विध्यार्थ्यांच्या हितासाठी सुरू केलेली आहे यामध्ये
महाराष्ट्रातील सर्व विध्यार्थी तसेच नवोदित वकिलांना वेगवेगळ्या प्रकारची मदत करत आहोत.आज जवळपास राज्याच्या सर्वच कानाकोपऱ्यात मालसा काम करत आहे याचा आनंद होत आहे.        

        अशोक बाबासाहेब बेदरे 

       संस्थापक अध्यक्ष, मालसा.

अध्यक्षांचा संदेश

नमस्कार, विद्यार्थी मित्रांनो आपण महाविधी लॉ स्टुडंट्स असोसिएशन, महाराष्ट्र राज्य (मालसा) ची स्थापना विद्यार्थ्यांना त्यांचे न्याय, हक्क आणि अधिकार मिळवून देण्यासाठी केली आहे. आणि आपल्याला सांगण्यात आनंद वाटतो की संस्थेच्या ब्रीद वाक्याप्रमाणे मालसाची वाटचाल सुरू आहे "विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी चालवलेली चळवळ" म्हणजे मालसा. मागील तीन वर्षांपासून आपण मालसा मार्फत हजारो विधीचे विद्यार्थी एका छताखाली येऊन विधायक काम करत आहोत याचा मला संस्थापक अध्यक्ष म्हणून मनस्वी आनंद वाटतो. यापुढेही आपण असेच सोबत काम करत राहू आणि "मालसा" विधीच्या सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवू या सदिच्छा. धन्यवाद.

अशोक बाबासाहेब बेदरे,

संस्थापक अध्यक्ष, मालसा

कार्याध्यक्षांचा संदेश

नमस्कार, मालसा मार्फत आपण मागील तीन वर्षांपासून लॉच्या विद्यार्थ्यांसाठी कार्य करत आहोत. त्यामध्ये लॉ सीईटी पासून, प्रवेश घेण्यात विद्यार्थ्यांना मदत असो की महाविद्यालय आणि विद्यापीठ प्रशासनाशी निगडित कामे असो आपण सगळी कामे मार्गी लावली. यासोबतच आपण विविध शिष्यवृत्ती योजनांचा लाभ विद्यार्थ्यांना वेळेत मिळवून देण्यासाठी यशस्वी झालो. मागील तीन वर्षात आपण महाराष्ट्र भरातील विधी महाविद्यालयामध्ये व बऱ्याच जिल्ह्यांमध्ये मालसा पोहचवली आहे. आणि एवढ्यावरच न थांबता मालसा हा विचार बनला पाहिजे यासाठी प्रयत्नरत राहूया आणि मालसा दिवसेंदिवस वाढतच राहील या शुभेच्छा.

विक्रमसिंह किशोर माहुरकर,

कार्याध्यक्ष, मालसा 

MLSA Joining Form

Join Us Now ! And become a member of mahavidhi low students association

 

Step 1

Get Certificate

Become a member of MLSA. And Login / Sign in (Register of if you don’t have login id & password) to get MLSA official certificate of member

Step 2

Joining MLSA Form

Join Us Now ! And become a member of mahavidhi low students association

 

Step 1

Donate to support

Donate to help mlsa become a stronger organization

Optional

Step 2

Get Certificate

Become a member of MLSA. And Login / Sign in (Register of if you don’t have login id & password) to get MLSA official certificate of member

Step 2

100

Law Students Connected

100

Advocate Forum Member

10

MLSA Representatives

10

MLSA Representatives