अमरावती जिल्हा दौरा

दि.१८.११.२०२३ रोजी अमरावती जिल्ह्यातील मालसा प्रतिनिधींची सदिच्छा भेट घेतली,तसेच विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.त्यावेळी मालसाच्या अमरावती जिल्ह्याच्या अध्यक्ष मधुरा कुलकर्णी मॅडम,व अमरावतील विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते
-तुषार गजानन राऊत
संघटक-मालसा महाराष्ट्र राज्य

About the Author

Deepak Ghatkar

Joint Secretary, MLSA, Maharashtra State and Founder Member of Mahavidhi Law Students Assocation, Maharashtra.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like these