कॅरी ऑन साठी मालसातर्फे नांदेड विद्यापीठात निवेदन देण्यात आले

दिनांक 05/12/2023 रोजी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथे कॅरी ऑन लागू व्हावा या मागणीसाठी माननीय डॉ. दिगंबर नेटके सर, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ यांना निवेदन देण्यात आले, सरांशी सकारात्मक चर्चा झाली. त्यावेळी त्यांनी सांगितले की 9 डिसेंबर रोजी अभ्यास मंडळाच्या बैठकीमध्ये ‘कॅरी ऑनचा’ मुद्दा मंडण्यात येणार आहे. कॅरी ऑन संबधी सकारात्मक वातावरण आहे. यावेळी महाराष्ट्र राज्याचे मालसा सीईटी सेल सदस्य दत्तात्रय येरमुळे सर व कृष्णा माळगे सर, नांदेड जिल्ह्याचे अध्यक्ष अश्विनी तेहरा व उपाध्यक्ष निकिता बोंतलवार,S. P. विधी महाविद्यालयाचे अध्यक्ष शिवमूर्ती राठोड,संकेत बंडेवार,चैतन्य कोरे,पंकज देसाई,सुसंका कांबळे,राधिका रोकडे इतर पदाधिकारी व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

About the Author

Deepak Ghatkar

Joint Secretary, MLSA, Maharashtra State and Founder Member of Mahavidhi Law Students Assocation, Maharashtra.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like these