दिनांक २८ डिसेंबर २०२३ रोजी मालसाचे राज्याचे सचिव ॲड.प्रविण कर्डिले सर व कार्याध्यक्ष ॲड.विक्रमसिंह माहूरकर सर यांच्या नवीन ऑफिस ला सदिच्छा भेट दिली व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या त्याप्रसंगी मालसाचे राज्याचे अध्यक्ष अशोकजी बेदरे सर,मालसाचे राज्याचे संस्थापक सदस्य किरणजी कोल्हे सर,मालसाचे राज्याचे संघटक तुषारजी राऊत सर,सांगली जिल्हा अध्यक्ष सुरजजी बालुगडे सर पुणे जिल्हाअध्यक्ष नासिरजी पाटील सर,पुणे जिल्हा संघटक धैर्यशीलराजेजी भोसले सर,पुणे जिल्हा सीईटीसेल प्रमुख अंकितजी कुरील सर,मालसा यशवंतराव चव्हाण विधी महाविद्यालयचे माजी संघटक ॲड.सुदर्शनजी मंडलिक सर उपस्थिती होते…!!!