नागपूर मालसातर्फे नागपूर विद्यापीठात कॅरी ऑनबाबत निवेदन देण्यात आले.

दिनांक 06-10-2023 रोजी मा. कुलगुरू नागपूर विद्यापीठ यांना कॅरी ऑन लागू करण्या संबंधीत निवेदन दिल उपस्थित त्यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाली.आज होणाऱ्या Acadmic counsel च्या बैठकीमध्ये कॅरी ऑन चा मुद्दा उपस्थित करणार असल्याबाबत त्यांनी आश्वासन दिले
त्यावेळेस मालसा नागपूर जिल्हाध्यक्ष रजत लांजेवार सर, जिल्हा उपाध्यक्ष अरशद खान, अग्निहोत्री कॉलेज अध्यक्ष प्रज्वल वैरागडे, प्रफुल्ल राठोड, स्वयम मानकर व इत्यादी प्रतिनिधी तसेच विद्यार्थी उपस्थित होते

आपलाच
अरशद खान
नागपूर जिल्हा उपाध्यक्ष मालसा

About the Author

Deepak Ghatkar

Joint Secretary, MLSA, Maharashtra State and Founder Member of Mahavidhi Law Students Assocation, Maharashtra.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like these