परभणी मालसा च्या वतीने श्री शिवाजी विधी महाविद्यालय परभणी शैक्षणीक वर्ष २१ – २२ च्या Eligibility नंबर साठी SRTMU नांदेड प्र. कुलगुरू यांना भेटून चर्चा करून निवेदन देण्यात आले LLB 3 year अणि LLB 5 year चे मिळून एकूण 160 विद्यार्थ्यांचा Eligibility चा मागच्या 2 वर्षांपासूनचा प्रश्न अखेरीस मालसा ने सोडवला विद्यापीठाने श्री शिवाजी विधी महाविद्यालयला पत्र काढून या सर्व विद्यार्थ्यांच्या marksheet जमा करून घ्यायला सांगितले आहे अणि लवकरच त्या markssheet मोफत बदलून देण्यास मान्यता दिली आहे.
-बालाजी शिंदे, जिल्हाध्यक्ष परभणी, मालसा