मालसाच्या मागणीवरून शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे विधी शाखेच्या विद्यार्थ्यांना कॅरी ऑन देण्याचा निर्णय लागू करण्यात आला.

मालसा तर्फे शिवाजी विदयापीठ कोल्हापूर येथे विधी शाखेच्या विद्यार्थ्यांना CARRY ON चा निर्णय लागू करावा यासाठी निवेदन देण्यात आले होते,दि २७ /१०/२०२३ रोजी विधी शाखेला सुद्धा कॅरी ऑन चा निर्णय लागू करण्यात आला आहे याची सर्वंनी नोंद घ्यावी.
-आकाश बोले
सातारा जिल्हाअध्यक्ष -मालसा,महाराष्ट्र राज्य

About the Author

Deepak Ghatkar

Joint Secretary, MLSA, Maharashtra State and Founder Member of Mahavidhi Law Students Assocation, Maharashtra.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like these