मालसातर्फे नांदेड विद्यापीठात कॅरी ऑनबाबत निवेदन देण्यात आले.

दिनांक 23/10/2023 रोजी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथे कॅरी ऑन लागू व्हावा या मागणीसाठी माननीय कुलगुरू डॉ. उद्धव भोसले सर यांना निवेदन देण्यात आले, सरांशी सकारात्मक चर्चा झाली. काही दिवसात होणाऱ्या अभ्यास मंडळाच्या बैठकीमध्ये ‘कॅरी ऑनचा ‘ मुद्दा मंडण्यात येईल असे आश्वासन माननीय कुलगुरु महोदयांनी दिले.यावेळी उपस्थित महाराष्ट्र राज्याचे सह-सचिव दिपक घटकार सर,मालसा सीईटी सेल हेल्पलाईन महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधी 1)दत्तात्रय येरमुळे सर,2)कृष्णा माळगे सर, शरद पवार विधी महाविद्यालयाचे उपाध्यक्ष आश्विन तेहरा सर,नारायणाराव चव्हाण विधी महाविद्यालयाच्या उपाध्यकक्षा निकिता बोंतलवार मॅडम,परभणीचे मालसा सदस्य धनंजय रणेर सर व इतर पदाधिकारी व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

About the Author

Deepak Ghatkar

Joint Secretary, MLSA, Maharashtra State and Founder Member of Mahavidhi Law Students Assocation, Maharashtra.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like these