मालसातर्फे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे निवेदन देण्यात आले

दि.२७/१०/२०२३ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.गोसावी सर यांची सदिच्छा भेट घेतली, बऱ्याच विद्यार्थ्यांचे पी आर एन नंबर बंद पडले असल्याने विद्यार्थ्यांना परीक्षा फॉर्म भरता येत नाही याबाबत सविस्तर सकारात्मक चर्चा झाली व येत्या आठवड्यात यावरती सकारात्मक निर्णय घेऊ असे आश्वासन कुलगुरू सरांनी दिले,यावेळी सोबत मालसाचे राज्य अध्यक्ष अशोक जी बेदरे सर,राज्य संघटक तुषारजी राऊत सर,पुणे जिल्हाध्यक्ष नासिरजी पाटील सर,जिल्हाउपाध्यक्ष लखनजी दराडे सर व बरेच विद्यार्थी उपस्थित होते.

About the Author

Deepak Ghatkar

Joint Secretary, MLSA, Maharashtra State and Founder Member of Mahavidhi Law Students Assocation, Maharashtra.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like these