About us

महाविधी लॉ स्टुडंट्स असोसिएशन ही एक विध्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी चालविलेली चळवळ आहे. यामध्ये सर्व विद्यार्थ्यांचाच समावेश असेल

ही संघटना राजकारणापासून अलिप्त आहे.विध्यार्थ्यांना CET पासून ते ऍडमिशन पर्यंत संपूर्ण मार्गदर्शन करणे तसेच मदत करणे. महराष्ट्रातील लॉ च्या सर्व विध्यार्थ्यांना एका छताखाली आणून त्यांना संघटित करणे. डिग्री घेऊन बाहेर पडणाऱ्या विध्यार्थ्यांना internship साठी राज्यभरातील नामवंत वकील व त्यांच्याकडे रिक्त असणाऱ्या जागांची माहिती उपलब्ध करून देणे. आजचे विद्यार्थी उद्याचे वकील” याच वकिलांचे राज्यभर एक जाळे उभारणे. सामाजिक वकिली” या उपक्रमाखाली राज्यातील पीडित लोकांना मदत करणे. ऑनलाईन परीक्षेत येणाऱ्या अडचणी विषयी कॉलेज व्यवस्थापन आणि विद्यार्थी यांच्या मधील दुवा बनून त्या अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न करणे. शिष्यवृत्ती संदर्भात विद्यार्थ्यांसमोरील अडचणी हेल्पलाईन च्या माध्यमातून दूर करणे. कायद्याच ज्ञान सामान्य लोकांपर्यंत सोप्या भाषेत पोहोचणे. विद्यार्थी प्रश्न सोडवण्यासाठी सरकार दरबारी पाठपुरावा करणे

मालसा सोबत विद्यार्थी प्रतिनिधी म्हणू काम करण्यासाठी इच्छुक असाल तर व्हाट्सअप्प ग्रुप च्या अडमीन ला तुमची डिटेल्स पाठवा

मालसा
औरंगाबाद जिल्हा

मालसा
जालना जिल्हा

मालसा
उस्मानाबाद जिल्हा

मालसा
नांदेड जिल्हा

मालसा
पुणे जिल्हा

मालसा
सातारा जिल्हा

मालसा
सांगली जिल्हा

मालसा
अहमदनगर जिल्हा

मालसा
कोल्हापूर जिल्हा

मालसा
सोलापूर जिल्हा

मालसा
नाशिक जिल्हा

मालसा
मुंबई उपनगर

मालसा
नवीमुंबई

मालसा
पालघर जिल्हा

मालसा
ठाणे जिल्हा

मालसा
रायगड जिल्हा

मालसा
रत्नागिरी जिल्हा

मालसा
सिंधुदुर्ग जिल्हा

मालसा
अमरावती जिल्हा

मालसा
अकोला जिल्हा

मालसा
वाशीम जिल्हा

मालसा
यवतमाळ जिल्हा

मालसा
बुलढाणा जिल्हा

मालसा
जळगांव जिल्हा

मालसा
धुळे जिल्हा

मालसा
नंदुरबार जिल्हा

मालसा
नागपूर जिल्हा

मालसा
वर्धा जिल्हा

मालसा
चंद्रपूर जिल्हा

मालसा
भंडारा जिल्हा

मालसा
गोंदिया जिल्हा

मालसा
गडचिरोली जिल्हा