Post

MLSA Articles

वकील संरक्षण कायदा लवकरात लवकर लागू करावा – मालसा

आज दिनांक 02 फेब्रुवारी 2024 रोजी लातूर जिल्हाधिकारी कार्यालय येथे महाविधी लॉ स्टुडंट्स असोसिएशन, महाराष्ट्र राज्य(मालसा) व लातूर जिल्हा कार्यकारिणी मालसाच्या वतीने विजयकुमार ढगे, निवासी उपजिल्हाधिकारी तथा अपर जिल्हादंडाधिकारी यांना अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथील ॲड. राजाराम आढाव व ॲड. सौ. मनीषा आढाव या वकील दाम्पत्याची निर्घृण हत्या करण्यात आली. याप्रकरणी दोषींवर लवकरात लवकर कठोर कार्यवाही करण्यात यावी यासाठी निवेदन देण्यात

Read More »

धैर्यशीलराजे भोसले सर यांची सकाळ इन पुणे शहर कार्याध्यक्षपदी निवड

मालसाचे पुणे जिल्ह्याचे संघटक धैर्यशीलराजेजी भोसले सर यांची सकाळ इन पुणे शहर कार्याध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल पुणे जिल्हा बार असोसिएशनचे खजिनदार ॲड.समीर बेलदरे सर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला त्याप्रसंगी सर्व मालसा पदाधिकारी उपस्थित होते…!!!

Read More »

राहुरी येथील वकील दांपत्यांच्या हप्त्याच्या निषेधार्थ आणि “Advocate Protection Act” च्या आंदोलनात सक्रिय पाठिंब्याबाबत मालसा तर्फे निवेदन देण्यात आले

आज दि.२/०२/२०२४ रोजी शिवाजीनगर कोर्ट पुणे येथे पुणे जिल्हा बार अससोसिएशनचे अध्यक्ष मा.ॲड.केतनजी कोठावळे सर,खजिनदार मा.ॲड. समीरजी बेलदरे सर यांना राहुरी येथील वकील दांपत्यांच्या हप्त्याच्या निषेधार्थ आणि “Advocate Protection Act” च्या आंदोलनात सक्रिय पाठिंब्याबाबत मालसा तर्फे निवेदन देण्यात आले,त्याप्रसंगी मालसाचे राज्याचे सचिव ॲड.प्रविणजी कर्डिले सर, मालसाचे संस्थापक सदस्य ॲड. किरण जी कोल्हे सर, संघटक तुषारजी राऊत सर, सांगली जिल्हाध्यक्ष सुरजजी

Read More »

विधवा व निराधार महिलेला मालसाने मिळवून दिला न्याय..

निराधार व विधवा महिलेला न्याय मिळवून देण्याकरिता मी नागपूर जिल्हा उपाध्यक्ष या नात्याने संघटनेमार्फत तहसीलदार उमरखेड यांना निवेदन दिला होता.तहसीलदार उमरखेड यांनी अद्यापही दखल न घेतल्यामुळे मा. जिल्हाधिकारी साहेब यवतमाळ यांना दिनांक 25-01 -2024 पासून जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ समोर उपोषणाला बसत असल्याबाबत दिनांक 23-1-2024 रोजी निवेदन दिले असता जिल्हाधिकारी यवतमाळ यांनी सदर निवेदनाची गंभीर दखल घेऊन उपविभागीय अधिकारी उमरखेड व

Read More »

परभणी मालसा च्या वतीने SRTMU नांदेड यांना निवेदन देण्यात आले

परभणी मालसा च्या वतीने श्री शिवाजी विधी महाविद्यालय परभणी शैक्षणीक वर्ष २१ – २२ च्या Eligibility नंबर साठी SRTMU नांदेड प्र. कुलगुरू यांना भेटून चर्चा करून निवेदन देण्यात आले LLB 3 year अणि LLB 5 year चे मिळून एकूण 160 विद्यार्थ्यांचा Eligibility चा मागच्या 2 वर्षांपासूनचा प्रश्न अखेरीस मालसा ने सोडवला विद्यापीठाने श्री शिवाजी विधी महाविद्यालयला पत्र काढून या सर्व

Read More »

नवीन ऑफिसच्या उद्घाटन प्रसंगी मालसा पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

दिनांक २८ डिसेंबर २०२३ रोजी मालसाचे राज्याचे सचिव ॲड.प्रविण कर्डिले सर व कार्याध्यक्ष ॲड.विक्रमसिंह माहूरकर सर यांच्या नवीन ऑफिस ला सदिच्छा भेट दिली व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या त्याप्रसंगी मालसाचे राज्याचे अध्यक्ष अशोकजी बेदरे सर,मालसाचे राज्याचे संस्थापक सदस्य किरणजी कोल्हे सर,मालसाचे राज्याचे संघटक तुषारजी राऊत सर,सांगली जिल्हा अध्यक्ष सुरजजी बालुगडे सर पुणे जिल्हाअध्यक्ष नासिरजी पाटील सर,पुणे जिल्हा संघटक धैर्यशीलराजेजी भोसले

Read More »