नागपूर विद्यापीठात कॅरी ऑन लागू व्हावा या मागणीसाठी माननीय कुलगुरू यांना निवेदन देण्यात आले व सकारात्मक चर्चा झाली .त्यावेळी उपस्थित senate member राहुल सर ,युवा ग्रॅज्युएट फोरमचे उमेश कोराम सर , मालसा नागपूर जिल्हाध्यक्ष रजत लांजेवार, जिल्हा उपाध्यक्ष अरशद खान, डॉ.आंबेडकर कॉलेज दीक्षाभूमी चे कॉलेज अध्यक्ष शेख.हारून ,वेदांत डहाके व इतर पदाधिकारी व विद्यार्थी उपस्थित होते.
आपलाच
अरशद खान
नागपूर जिल्हा उपाध्यक्ष मालसा
Great work everyone.