मालसातर्फे उच्च शिक्षण संचालनालय येथे निवेदन देण्यात आले

दिनांक २६ ऑक्टोबर २०२३ रोजी उच्च शिक्षण संचालनालय येथे डॉ. शैलेंद्र देवळाणकर साहेब यांची सदिच्छा भेट घेतली सदर बैठकीत पंजाबराव देशमुख शिष्यवृत्ती योजना,राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना तसेच अश्या एकूण १४ शिष्यवृत्त्यांच्या योजनांचे संदर्भात थकीत हफ्ते जमा करावे याबबत महत्त्वपूर्ण सकारात्मक चर्चा करण्यात आली.मालसाचे राज्याचे अध्यक्ष अशोकजी बेदरे सर, मालसाचे राज्याचे संस्थापक सदस्य किरणजी कोल्हे सर ,मालसाचे राज्याचे संघटक तुषारजी राऊत सर ,पुणे जिल्हा अध्यक्ष नासिरजी पाटील सर ,उपाध्यक्ष लखनजी दराडे सर उपस्थित होते

About the Author

Deepak Ghatkar

Joint Secretary, MLSA, Maharashtra State and Founder Member of Mahavidhi Law Students Assocation, Maharashtra.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like these