मालसा अपडेट्स

दिनांक 02 ऑक्टोबर 2023 रोजी गांधी चौक लातूर येथे माझं लातूर परिवार यांच्यातर्फे सुरू असलेल्या साखळी उपोषणास मालसा लातूर जिल्हा कार्यकारिणी व महाविधी लॉ स्टुडंट्स असोसिएशन, महाराष्ट्र कडून जाहीर पाठिंबा देण्यात आला यावेळी दिपक घटकार सर, सहसचिव, मालसा, महाराष्ट्र राज्य व दत्तात्रय येरमुळे सर, मालसा सीईटी हेल्पलाईन सदस्य उपस्थित होते

About the Author

Deepak Ghatkar

Joint Secretary, MLSA, Maharashtra State and Founder Member of Mahavidhi Law Students Assocation, Maharashtra.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like these