आज दि.२/०२/२०२४ रोजी शिवाजीनगर कोर्ट पुणे येथे पुणे जिल्हा बार अससोसिएशनचे अध्यक्ष मा.ॲड.केतनजी कोठावळे सर,खजिनदार मा.ॲड. समीरजी बेलदरे सर यांना राहुरी येथील वकील दांपत्यांच्या हप्त्याच्या निषेधार्थ आणि “Advocate Protection Act” च्या आंदोलनात सक्रिय पाठिंब्याबाबत मालसा तर्फे निवेदन देण्यात आले,त्याप्रसंगी मालसाचे राज्याचे सचिव ॲड.प्रविणजी कर्डिले सर, मालसाचे संस्थापक सदस्य ॲड. किरण जी कोल्हे सर, संघटक तुषारजी राऊत सर, सांगली जिल्हाध्यक्ष सुरजजी बालगुडे सर, पुणे जिल्हा उपाध्यक्ष लखनजी दराडे सर, पुणे जिल्हा संघटक धैर्यशीलराजेजी भोसले सर,ॲड योगेशजी राठोड सर, यिन उपाध्यक्ष सिंहगड कॉलेज यशराज पाटील सर, व पार्थ पाटील सर उपस्थित होते…!!!
About the Author
Deepak Ghatkar
Joint Secretary, MLSA, Maharashtra State and Founder Member of Mahavidhi Law Students Assocation, Maharashtra.