![](https://mlsa.org.in/wp-content/uploads/2023/11/7db2c1272ea1478cbd33dfee172e669f-901x1024.jpg)
मालसाकडून 26 ऑक्टोबर रोजी मा. डॉ. प्रकाश बच्छाव, शिक्षण सहसंचालक, उच्च शिक्षण, महाराष्ट्र राज्य यांना 14 शिष्यवृत्ती योजनेचे पैसे विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा करावेत म्हणून निवेदन दिले होते. माननीय सरांनी 31 ऑक्टोबर रोजी मा. महापरिचालन अधिकारी, महा आयटी, मुंबई यांना त्वरित पत्र व्यवहार करून 14 शिष्यवृत्ती योजनेचे पैसे विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा करावेत असे आदेश दिले. आवाज मालसाचा, आवाज महाराष्ट्राचा✊✊
#मालसा🎓